

Dmart vs Star Bazaar vs Reliance Smart Bazaar best discount offers
esakal
महिन्यांची सुरुवात झाली की आपण महिन्याचा बाजार करण्यासाठी पळापळ करतो. तसेच अधून-मधून स्वस्तात मस्त खरेदीसाठी आपण नेहमीच मोठे बिग बाजार आणि डीमार्टला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या खरेदीसाठी स्वस्त किंवा महाग मार्केट कोणते असते? तर आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगणार आहे जिथे खूप स्वस्तात मस्त खरेदी करू शकता