

How to make til ubatan on Bhogi day:
Sakal
How to make til ubatan on Bhogi day: संक्रांतीच्या आधी भोगी साजरी केली जाते. यंदा १३ जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी या दिवशी तिळाचं उटणं लावून आंघोळ करण्याची परंपरा आहे. तिळामध्ये व्हिटॅमिन ई आणि त्वचेसाठी उपयुक्त घटक असतात. हिवाळ्यात त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरते. हे उटणं कसे तयार करावे हे जाणून घेऊया.