

Close-up of nose blackheads removal using natural home remedies like steam, baking soda, lemon scrub, and egg white mask for clear glowing skin.
esakal
Blackheads removal at home : ब्लॅकहेड्स हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होणारी घाण, सेबम आणि मृत पेशींचे मिश्रण असते. जेव्हा आपल्या त्वचेतील तैल ग्रंथी अतिक्रियाशील होतात तेव्हा हे तेल छिद्रे भरते. हवेच्या संपर्कात आल्यावर हे मिश्रण ऑक्सिडाइझ होते, ज्यामुळे त्वचा काळी पडते.