बाबो...! प्रग्नेंसीनंतरही कतरिनाचे केस इतके लांब अन् घनदाट कसे? 'हे' आहे तिच्या केसांचं सिक्रेट

Katrina Kaif Post Pregnancy Hair Care Routine: प्रग्नेंसीनंतरही कतरिना कैफचे केस इतके लांब आणि घनदाट कसे राहतात यामागचं खास नैसर्गिक सिक्रेट उघड झालं आहे.
Katrina Kaif

Katrina Kaif

sakal

Updated on

मागच्याच महिन्यात बॉलिबूड स्टार विकी कौशलचा (Vicky Kaushal) वाढदिवस होऊन गेला आणि बाबा म्हणून हा त्याचा पहिलाच वाढदिवस असल्याने बायको कतरिनाने (Katrina Kaif) सोशल मीडियावर खास करौजल पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने बेबी विहानचाही फोटो शेअर केलाय. त्यामुळे चाहते तर खुश आहेतच; मात्र या पोस्टमध्ये सर्वात जास्त त्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या घनदाट, कंबरेपर्यंतच्या लांब-सडक केसांनी.

सहसा प्रेग्नन्सीनंतर महिलांचे केस प्रचंड प्रमाणात गळतात,पण कतरिनाला मात्र असा काहीच त्रास झालेला दिसत नाहीये. त्यामुळे बऱ्याचजणांना तिच्या या हेल्दी केसांचं सिक्रेट काय असा प्रश्न नक्कीच पडला असेल. पण टेन्शन घेऊ नका. कारण आम्हाला तिचं हे सिक्रेट माहित आहे आणि ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com