Monsoon Fashion : सारा, क्रितीसारखं पावसाळ्यात तुम्हालाही दिसायचंय स्टायलिश? मग फॉलो करा या फॅशन टिप्स

बघूया अभिनेत्रींच्या कलेक्शनमधील एकापेक्षा एक भारी ड्रेस
Monsoon Fashion
Monsoon Fashionesakal

Bollywood Monsoon Fashion : मान्सूनमध्ये बरेच कलेक्शन मार्केटमध्ये नवीन येत असतात. पावसाळ्यात पावसामुळे नेमके सोबर आणि इझी टू विअर व पटकन सुकतील असे कपडे घालण्याचा प्रयत्न आपण करतो. आज आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या कलेक्शनमधील असे काही ड्रेसेस घेऊन आलो आहेत जे सध्या सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे. चला तर बघूया अभिनेत्रींच्या कलेक्शनमधील एकापेक्षा एक भारी ड्रेस.

क्रिती सेनॉन जंपसूट आणि तिच्या ट्रेंडी फूटवेअरसह ट्रेंडी लूक देतेय. पावसाळ्यात तुम्हाला हे इझी टू वेअर आउटफिट अजिबात निराश करणार नाही.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

करीना कपूर निऑन कलरच्या ड्रेसमध्ये लक्षवेधी देतेय. पावसाळ्यात जेवढे शॉर्ट्स घातलेत तेवढे बरे.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

उन्हाळा असो किंवा पावसाळा व हिवाळा डेनिमची फॅशन कधीच जात नाही. साराचा हे ट्रेंडी लूक तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

श्वेता त्रिपाठीचा शॉर्ट ब्लॅक ड्रेस या सीझनसाठी अगजी परफेक्ट आहे. अगदी फॅन्सी लूक देणारा हा मान्सून स्पेशल पॅटर्न तुम्हीही नक्की ट्राय करायला हवा. यासह श्वेताने बोहो चोकर नेकपीस घातलाय.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याच फातिमा सना शेख अव्वलच असते. तिचा हा ट्रेंडी लूकही तुम्ही फॉलो करू शकता.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

तुमचे कपडे खराब होण्याची टेंशन दूर करण्यासाठी व पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी शॉर्ट्स हा एक उत्तम पर्याय आहे. हिना खान तिच्या डेनिम शॉर्ट्समध्ये, प्रिंटेड टॉप आणि सनग्लासेसच्या पेअर्ससह अगदी गोड दिसतेय. (Fashion)

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

कॉफी डेटला बाहेर जाताय? अशा वेळी तारा सुतारीयासारखा कूल लुक करा. त्यात तुम्ही तारासारखे अगदी गोड दिसाल.

Bollywood Monsoon Fashion
Bollywood Monsoon Fashion

अशाप्रकारे तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच फॅशन लूक फॉलो करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com