
Home Remedies Happy Hormones: आनंदी आणि तंदुरुस्त जीवनासाठी मनःस्थितीचा मोठा वाटा असतो. आपल्या मनातील सकारात्मकता आणि आनंदाचे कारण म्हणजे हॅप्पी हॉर्मोन्स, जे आपल्या मेंदूत तयार होतात. या हॉर्मोन्समध्ये सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन यांचा समावेश होतो. हे हॉर्मोन्स वाढवण्यासाठी काही सोपे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. चला जाणून घेऊया काही प्रभावी आणि सोपे उपाय.