How long Does the Brain Function after Death
esakal
How Long Does the Brain Remain Active After Death? Latest Scientific Findings Explained : 'मृत्यू' हा मानवजातीसाठी नेहमीच एक गूढ विषय राहिला आहे. सामान्यतः हृदयाचे ठोके आणि श्वास थांबले की जीवन संपते, अशी समजूत आहे. मात्र, अलीकडील वैज्ञानिक अभ्यासातून असे स्पष्ट होत आहे की मृत्यूची प्रक्रिया इतकी सरळ आणि तात्काळ नसते. शरीरातील काही कार्ये थांबली तरी मेंदू काही काळ सक्रिय राहू शकतो, असे संशोधनातून दिसून आले आहे.