Urinary Health Tips
Urinary Health TipsEsakal

Urinary Health Tips: लघवी करताना जळजळ होत आहे? तर आहारात 'हे' बदल करा

Urinary Health Tips: लघवी करतांना जळजळ होणं एक सामान्य समस्या आहे. यांची अनके कारणे असू शकतात. पण जर आपल्या रोजच्या आहारात जर थोडा बदल केला, तर जळजळ दूर होऊ शकते
Published on

लघवी करतांना जळजळ होणे एक सामान्य समस्या असू शकते, अनेक लोकांना कधी ना कधी या समस्या अनुभवायला मिळते. याचे विविध कारणे असू शकतात जसे की, मूत्रमार्गाचा संसर्ग, आहारातील काही पदार्थ किंवा शारीरिक समस्या. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपला आहार आणि जीवनशैली सुधारणे महत्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com