
रात्री ओव्हरथिंकिंगमुळे झोपेची समस्या टाळण्यासाठी मानसशास्त्रीय तंत्रे विचारांचे नियंत्रण आणि शांतता वाढवतात.
माइंडफुलनेस, जर्नलिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारख्या ट्रिक्समुळे तणाव कमी होऊन झोप सुधारते.
नियमित दिनचर्या आणि स्क्रीन टाइम कमी करणे यामुळे ओव्हरथिंकिंग कमी होऊन गाढ झोप लागते.
Psychological tricks to stop overthinking at night: अनेक लोकांना रात्री शांत झोप येत नाही. ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक विचार करत राहतात. यामुळे मेंदु सक्रिय राहते, तसेच पुरेशी झोप होत नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हालाही अशी समस्या जाणवते का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि रात्री जास्त विचार करणे टाळण्यासाठी, तुम्ही पुढील सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरू शकता.