World Photography Day 2025 Best Wishes Esakal
लाइफस्टाइल
World Photography Day 2025 : फोटोग्राफी दिनानिमित्त, जगाला नव्या दृष्टीने पाहणाऱ्या मित्रांना आज खास शुभेच्छा पाठवा!
World Photography Day 2025 Marathi Wishes: दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त, तुमच्या खास फोटोग्राफर मित्राला पाठवा खास शुभेच्छा
World Photography Day 2025 Marathi Wishes: दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी आपण जागतिक फोटोग्राफी दिन साजरा करतो. हा दिवस केवळ फोटो काढण्याचा दिवस नाही, तर आपल्या दृष्टीकोनाला, कल्पकतेला आणि आठवणी जपण्याच्या कलेला सन्मान देण्याचा दिवस आहे.