

How “Om Gauri Shankaraya Namah” Can Improve Love, Trust & Stability in Marriage
sakal
Monday Shiva Mantra for Couples: आजच्या काळात नातेसंबंध टिकवणं म्हणजे खरंच एक मोठं चॅलेंज बनलं आहे. लहानसहान गोष्टींवरून वाद होणं, संवादाचा अभाव आणि वाढतं अंतर अनेक जोडप्यांमध्ये दिसून येतं. बऱ्याचदा भरपूर प्रयत्न करूनही नातं टिकत नाही आणि परिणामी ही गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहोचते. पण याच गोंधळात एक जुना, साधा आणि आध्यात्मिक मार्ग पुन्हा चर्चेत येतोय. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा मंत्र जप. हिंदू तत्त्वज्ञानात भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं वैवाहिक नातं हे प्रेम, समतोल, समज आणि समर्पणाचं आदर्श उदाहरण मानलं जातं.