

Christmas colors meaning red green white
Sakal
Why red green white are Christmas colors: दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस केवळ ख्रिश्चनच नव्हे तर इतर धर्मातील लोक देखील मोठ्या आनंदात साजरा करतात. ख्रिसमसला सजावट आणि भेटवस्तू देणे ही एक विशेष परंपरा आहे आणि रंगीबेरंगी दिवे, ख्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी मोजे सणाला अगदी खास बनवतात. लाल, हिरवा आणि पांढरा हे ख्रिसमस सजावटीमध्ये वापरले जाणारे फेमस रंग आहेत, जे पारंपारिक ख्रिसमस रंग मानले जातात. पण ख्रिसमसला या पारंपारिक रंगांचे महत्त्व आज जाणून घेऊया.