

Best Christmas 2025 Wishes Marathi
Esakal
Special Marathi Christmas Wishes for 2025: डिसेंबरचा थंड हवा आणि सणासुदीचा आनंद यावेळी वातावरणात दरवळू लागतो. दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी प्रत्येकांच्या घराघरांत रोषणाई, ख्रिसमस ट्री, चमकते तारे आणि केकचा गोड सुगंध पसरतो.