Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

हवामान बदलामुळे वाढणाऱ्या रात्रीच्या उष्णतेचा भारतीयांच्या झोपेवर गंभीर परिणाम होत असून, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे धोके वाढत असल्याचे नव्या अहवालातून समोर आले आहे.
Climate Change Is Disrupting Sleep in India, Raising Serious Health Risks: Report

Climate Change Is Disrupting Sleep in India, Raising Serious Health Risks: Report

sakal

Updated on

हवामान बदलाचा विपरीत परिणाम हा भारतीयांच्या झोपेवरदेखील होऊ लागला असून याबाबत भारत एक जागतिक हॉटस्पॉट बनल्याचे 'क्लायमेंट सेंट्रल'च्या अहवालातून उघड झाले आहे. झोप कमी झाल्यामुळे त्याचा व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे हा अहवाल सांगतो. दक्षिणेकडील राज्यांतील लोक हे दरवर्षी ७८ ते ९१ तास झोप गमावत आहेत. केवळ हवामान बदलामुळे गमावलेल्या आठ ते नऊ तासांच्या झोपेचा यात समावेश आहे. जागतिक पातळीवर (२०२०-२०२५) रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीने दरवर्षी सरासरी सुमारे ५६ तासांची झोप गमावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com