Fashion Tips : कंफर्टशिवाय फॅशन अपुरी! स्टायलिश दिसण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
Personal Style Tips : फॅशन करताना 'कंफर्ट फर्स्ट' हा नियम महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास असणे का गरजेचे आहे ? स्टायलिश दिसण्यासाठी काय कराल सविस्तर जाणून घ्या
Comfort fashion : मला स्टाइल आणि कंफर्ट यांचा सुंदर मेळ घालणारे आऊटफिट्स आवडतात. उदाहरणार्थ, क्रॉप टॉप आणि स्कर्ट, सटल कॉटन साडी किंवा कुर्ती आणि डेनिम हे माझे ‘गो टू कॉम्बिनेशन’ आहेत.