
Consume Spices Present In Kitchen To Keep Liver Healthy: दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश यकृताच्या आरोग्याविषयी जागरुकता पसरवणे हा आहे. यकृत आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, ज्यामुळे शरीराची अनेक कामे पार पडतात. शरीराचे सर्वात महत्त्वाचे, शरीर शुद्धीकरणाचे काम यकृतामुळे पूर्ण होते. त्यामुळे आपले यकृत निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे.