
पडदे हे घराच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग असतात. पडद्यांमुळे केवळ प्रायव्हसी येत नाही, तर घराला सुंदर आणि आकर्षक रूपही येते. योग्य पडद्यांची निवड आणि सजावट केल्यास तुमच्या घराला नवीन आयाम मिळू शकतो. पडद्यांची निवड कशी करायची, कोणती काळजी घ्यायची, याबाबत काही कानमंत्र बघूया.