Explained: शक्ती चक्रीवादळाचं सावट! दिवाळीच्या सणात अडथळा? सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळावेत 'हे' नियम

Cyclone Shakti Maharashtra: यंदा २१ ऑक्टोबरला दिवाळी असल्याने सर्वत्र घराची स्वच्छता, खरेदी, फराळाची तयारी सुरू आहे. शक्ती चक्रदीवादळच सावट असतांना नागरिकांनी दिवाळीची तयारी करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Cyclone Shakti 2025 impact on Diwali celebrations in Maharashtra safety precautions

Cyclone Shakti 2025 impact on Diwali celebrations in Maharashtra safety precautions

Sakal

Updated on
Summary

शक्ती चक्रीवादळामुळे दिवाळीच्या तयारीत अडथळा येऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचे संकट आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणांना झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी आर्थिक आणि जीवितहानि झाली आहे. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून पाऊस थांबण्याचे नावच घेत नाहीय. तसेच शक्ती चक्रदीवादळामुळे पून्हा नागरिकांवर संकटाचे सावट दिसत आहे. ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत पावासाचे संकट असणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशातच सर्वत्र दिवाळीचा तयारी सुरू झाली आहे. यंदा २१ ऑक्टाबरला दिवाळी असल्याने सर्वत्र घराची स्वच्छता, खरेदी, फराळाची तयारी सुरू आहे. शक्ती चक्रदीवादळच सावट असतांना नागरिकांनी दिवाळीची तयारी करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com