

Benefits of Practicing Daily Yoga for Women
Esakal
Simple Yoga Poses for Beginners: घरकाम करणे हाच व्यायाम आहे असा महिलांचा गैरसमज असतो. खरे तर महिलांना संतुलीत व्यायाम अन् योग प्रशिक्षणाची गरज असते. घरकामात शरीराची स्थिती असंतुलित होऊन उलट त्याचे दीर्घ परिणाम म्हणून आरोग्याच्या तक्रारी वाढतात.