

Emotional Intelligence
Sakal
अश्विनी आपटे- खुर्जेकर
आ पलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आपण कसं बोलतो, कसा विचार करतो आणि इतरांशी कसं वागतो याचा एकत्रित परिणाम. या सगळ्या गोष्टींचा, आपल्या भावनांचा थेट आणि खोलवर परिणाम होत असतो. आनंद, राग, भीती, असुरक्षितता किंवा आत्मविश्वास या सगळ्या भावना आपल्या कृतींची आणि निर्णय क्षमतेची दिशा ठरवतात.