

Dev Diwali 2025 Marathi Best Wishesh
Esakal
Sending Diwali Wishes to Friends and Family: देव दिवाळीच्या दिवशी, शिवाची नगरी वाराणसी खूपच अद्भुत आणि सुंदर दिसते. हा उत्सव ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाईल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला खालील दिलेल्या काही कोट्सद्वारे शुभेच्छा पाठवू शकता.