
Dhanteras Wishes 2024: दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय. यंदा २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जात आहे. यालाच धनतेरस देखील म्हणतात. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरा करण्यात येतो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.