
थोडक्यात:
मुलांमध्ये, विशेषतः टाईप १ मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे बहुतेक वेळा दुर्लक्षित केली जातात.
योग्यवेळी निदान आणि उपचार केल्यास गंभीर धोके टाळता येतात.
वेळेत काळजी घेतल्यास मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजाराचा धोका मुलांमध्ये कमी होतो.
Diabetes Symptoms Seen in Children: मधुमेह असलेल्या मुलांमध्ये, विशेषतः टाईप १ असलेल्या मुलांमध्ये जी लक्षणे असतात ती अधिक गंभीर होईपर्यंत त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु योग्यवेळी दक्षता बाळगून जर लवकरात लवकर निदान केले आणि उपचार सुरु केला तर मोठा धोका टाळतो. यामुळे मधुमेहासारखा दीर्घकालीन आजार तुमच्या मुलांना होण्याची शक्यता कमी होते.