

Reset Your Health Naturally Why a Reset Diet Can Transform Your Body
Sakal
How to start The Body Reset Diet for beginners: आजकालच्या धावपळीच्या जीवनात डाएट आणि फिटनेसचं रुटीन सांभाळणं अनेकांसाठी अवघड होत चाललं आहे. कधी जंक फूड, कधी व्यायामाला मिळणारा ब्रेक, तर कधी सतत जाणवणारा थकवा; यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो.
अशा वेळी शरीराला थोडा ‘पॉज’ देत आतून स्वच्छ करण्याची गरज असते. फिटनेसला पुन्हा योग्य दिशेने आणण्यासाठी आणि शरीर हलकं, ताजंतवानं वाटावं यासाठी ‘रिसेट डाएट’ एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.