'ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन'

पचन विकार म्हणजे केवळ शारीरिक त्रास नव्हे, तर आपल्या जीवनशैलीतील असमतोलाची सूचना आहे – योग आणि आयुर्वेदातून या मूळावर मात करता येते.
Digestion Matters
Digestion Matters Sakal
Updated on

सायली शिंदे

सतत पोट फुगलेले वाटणे, जेवल्यावर लगेच आंबट ढेकरा, किंवा बद्धकोष्ठता ही फक्त पचनसंस्थेची त्रासदायक लक्षणे नाहीत; ही आपल्या जीवनशैलीमध्ये बदलांची गरज असल्याचे सांगणारी धोक्याची घंटा असते. आजकालची धावपळीची दिनचर्या, झटपट आहार, कमी हालचाल, आणि सततचा ताण हे पचनाच्या त्रासांचे प्रमुख कारण आहे. योगशास्त्रात यावर प्रभावी उपाय आहेत. विशिष्ट आसनांमुळे शरीरातील अपान वायू निघून जातो, पचन क्रिया सुधारते, लिव्हर, पॅन्क्रियाजसारखे अवयव सक्रिय होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com