Khekda Game Benefits: Sakal
लाइफस्टाइल
Khekda Game Benefits: तुम्हाला खेकडा खेळ माहितीय का? जाणून घ्या कसा खेळतात अन् फायदे
Khekda Game Benefits: शरीराच्या मध्य भागाची ताकद वाढवण्यासाठी आणि स्थिरता यावी यासाठी खेकडा हा मजेशीर खेळ खेळला जातो. इतर सर्व खेळांसाठी हा खेळ खूप महत्त्वाचा आहे. तो कसा खेळायचा हे आपण आज जाणून घेऊया.
डॉ. अमृता देशपांडे-देशमुख