Divorce Guide: घटस्फोट आणि मध्यस्थाची भूमिका...

what is the role of a mediator in divorce: घटस्फोटाशिवाय इतर कोणताही उपाय तिला दिसत नव्हता. यावर तिला मी एक प्रश्न विचारला, या नात्यावर, तुमच्या वैवाहिक आयुष्यावर काम केलं, मूळ समस्या जाणून घेऊन मग तुम्ही निर्णय घेतला तर चालेल का? यावर ती हो म्हणाली.
what is the role of a mediator in divorce:

what is the role of a mediator in divorce:

Sakal

Updated on

what is the role of a mediator in divorce: एकदा एक पस्तीशीतली तरुणी माझ्याकडे आली. खूप अस्वस्थ होती. बोलताना अडखळत होती. तिला सुचत नव्हतं, नक्की कुठून सुरुवात करावी, काय-काय सांगू, कसं सांगू, घटनाक्रम जुळवता येत नव्हता.. तिचा पार गोंधळ उडालेला होता. तिला पाणी दिलं आणि थोडं शांत हो आणि मग सांग म्हटलं. त्यावर तिचा बांध तुटला, मनसोक्त रडून झाल्यावर तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातल्या समस्या कथन केल्या आणि मला घटस्फोट घ्यायचाच आहे असा ठाम निर्णय सांगितला. घटस्फोटाशिवाय इतर कोणताही उपाय तिला दिसत नव्हता. यावर तिला मी एक प्रश्न विचारला, या नात्यावर, तुमच्या वैवाहिक आयुष्यावर काम केलं, मूळ समस्या जाणून घेऊन मग तुम्ही निर्णय घेतला तर चालेल का? यावर ती हो म्हणाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com