
Budget-friendly Diwali home cleaning tips
Sakal
दिवाळी जवळ आली आहे.
प्रत्येक घरात दिवाळीनिमित्त साफसफाई सुरू झाली आहे.
घरातील पंखा स्वच्छ करण्यासाठी कोणत्या सोप्या ट्रिक वापराव्या हे जाणून घेऊया.
Budget-friendly Diwali home cleaning tips: दिवाळी जवळ आली आहे की प्रत्येक घरांमध्ये स्वच्छता सुरू होते. घरातील पडदे आणि फर्निचर सहज स्वच्छ करता येतात. पण उंचावर असलेला पंखा स्वच्छ कसा करावा हा प्रश्न अनेकांना पडतो. पंख्यावर साचणारी धूळ आणि चिकटपणा हळूहळू काळा थर तयार करते, जो साफ करणे कठीण असते. पंखा स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्या हे जाणून घेऊया.