Diwali Kids' Safety Tips: दिवाळीत फटाक्यांच्या मजेत मुलांची सुरक्षितता जपा! जाणून घ्या काही आवश्यक टिप्स

How to Protect Kids from Firecracker Injuries This Diwali: या दिवाळीत फटाक्यांच्या आनंदात मुलांची सुरक्षितता विसरू नका – जाणून घ्या तज्ज्ञांकडून काही सोप्या पण उपयुक्त टिप्स!
Diwali Firecracker Safety Tips for Kids

Diwali Firecracker Safety Tips for Kids

sakal

Updated on

Keep Your Children Safe This Festive Season: दिवाळी म्हणजे आकाशकंदील, दिवे, फराळ, मिठाई, रांगोळी, नवीन कपडे, लाईटच्या माळांचा झगमगाट आणि सर्वात आकर्षक असणारे फटाके. दिवाळी या फटाक्यांच्याशिवाय अपूर्णच असते. फुलबाजी, पाऊस, भुईचक्र, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब हे तर सगळ्यांचाच आवडीचे फटाके. लहानमुलांना दिवाळीत सर्वात जास्त हेच आकर्षक वाटत असतं. त्यामुळे त्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. पण फटाके म्हणले की येते ती दारू, आग आणि त्यामुळे होणारे अपघात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com