Diwali 2024 : दिवाळीतल्या गवळणी म्हणजे काय? यांचे काय परंपरा महत्त्व

Diwali 2024 : दिवाळीत अंगणात शेणापासून बनवल्या जाणाऱ्या गवळणी ही महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग
Diwali 2024
Diwali 2024 sakal
Updated on

दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, आणि या काळात अनेक विशेष परंपरा आणि रीतिरिवाज असतात. त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे "गवळणी." दिवाळीत अंगणात शेणापासून बनवल्या जाणाऱ्या गवळणी ही महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या गवळणींच्या माध्यमातून स्त्रियांचे जीवन, आणि त्यांचे कर्तव्य दर्शवले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com