

Diwali Home Cleaning Tips
sakal
EASY AND EFFECTIVE DIWALI HOME CLEANING TIPS: दिवाळी जवळ आली की घराच्या साफसफाईची लगबग सुरू होते. घरातील कानाकोपरा, स्वयंपाकघर, कपाटं, खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणं गरजेचं आहे. योग्य नियोजन केल्यास कमी वेळेत घराची स्वच्छता करणं सोपं होतं. दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया.