
Diwali Sell cyber Fraud:
Sakal
दिवाळीच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण सायबर गुन्हेगार सक्रिय होतात. तसेच बँक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वत्र ऑनलाइन सेल आणि ऑफर्सचा धमाका पाहायला मिळतो. पण याच काळात ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका वाढतो. अनेक मोठ्या ब्रँडचे नाव वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. यामुळे फसवणूकीला बळी पडायचे नसेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.