Diwali Skincare: दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅक

NATURAL SKINCARE TIPS FOR GLOWING SKIN BEFORE DIWALI: दिवाळीत चेहरा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसण्यासाठी महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून फेस पॅक बनवा.
DIY Homemade Face Pack for Diwali | Festival Skin Care Tips

DIY Homemade Face Pack for Diwali | Festival Skin Care Tips

sakal

Updated on: 

BEETROOT FACE PACK FOR NATURAL GLOW THIS DIWALI: दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळाची तयारी, नवीन कपडे आणि नटण्याची लगबग सुरू होते. या सणात चेहरा उजळ आणि तजेलदार दिसावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, दिवाळीच्या धावपळीत आणि उन्हात फिरल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. अशावेळी महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी तुम्ही घरच्या घरी बीटरूट पावडर, चंदन, मुलतानी माती, बेसन आणि दह्यापासून तयार केलेला फेस पॅक वापरून पाहू शकता. हा पॅक त्वचा स्वच्छ आणि मऊ ठेवण्यास मदत करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com