
DMart Best Discount Offers
esakal
डीमार्ट हे स्वस्तात मस्त खरेदीचे ठिकाण
पण तिथे सगळ्यात जास्त डिस्काउंट कशावर मिळतो माहितीये?
चला तर मग जाणून घ्या डीमार्टमध्ये सगळ्यात स्वस्त काय असतं
DMart Discount Offers : महागाईच्या काळात घरगुती खरेदी करताना प्रत्येकाच्या डोळ्यात स्वस्ताईची चमक असते. आणि यासाठी डीमार्ट हे नाव तर सर्वांच्याच ओठांवर येते. भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरमार्केट चेन डीमार्टमध्ये सध्या सप्टेंबर २०२५ च्या सुरुवातीला जबरदस्त डिस्काउंट्स चालू आहेत. विशेषतः ५०% पर्यंत सूट मिळणाऱ्या वस्तूंवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. पण खरेदीला जाण्यापूर्वी 'हे' एकदा नक्की वाचा नाहीतर नुकसान होऊ शकते