

dmart success secret radhakishan damani owns land no rent 30 days stock clearance low prices
esakal
DMart Radhakishan Damani News : छोट्या-छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत डीमार्टचं नाव ऐकताच लोकांच्या डोळ्यांत चमक येते. कारण? तिथे मिळतात रोजच्या गरजेच्या वस्तू अतिशय स्वस्तात.. आज डीमार्ट म्हणजे स्वस्ताईचं दुसरं नाव. पण या स्वस्ताईमागचं खरं कारण काय? ते आहे राधाकिशन दमानी यांचं हुशार गणित. १२वी पास असलेले दमानी आज एक लाख कोटींहून जास्त संपत्तीचे मालक आहेत. त्यांचं यश फक्त नशिबाचं नाही, तर मेहनत, दूरदृष्टी आणि सोप्या धोरणांचं आहे. चला या यशाच्या रहस्याचा शोध घेऊया..