DMart Top Employee Perks 2025 Salary Extras Job Stability Medical Coverage Skill Development Career Growth Shopping Savings
esakal
लाइफस्टाइल
DMart Offers : डीमार्टची नोकरी IT पेक्षा भारी? कर्मचाऱ्यांना मिळतं खास Discount! पगाराशिवाय मिळतात 'या' 5 भन्नाट सुविधा
DMart New Benefits policy for employees : डीमार्टने २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी क्रांतिकारी फायदे जाहीर केले आहेत, चला तर मग याबद्दल जाणून घेऊया सविस्तर
भारतातील रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्टने कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. देशभरातील ३५० हून अधिक स्टोअर्स असलेल्या या कंपनीत लाखो लोक रोज खरेदी करतात, पण या यशामागे हजारो मेहनती कर्मचारी आहेत. आता डीमार्टने पगाराव्यतिरिक्त असे अनेक फायदे जाहीर केले आहेत, जे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या पॅकेजलाही मागे टाकतील. ही घोषणा कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाची लहर आणली असून नोकरी शोधणाऱ्यांसाठी डीमार्ट हा एक चांगला पर्याय बनला आहे