

DMart New Week Sale 10th To 14th November 2025
esakal
Dmart Discount Offers : शॉपिंगप्रेमींसाठी आणखी एक धमाकेदार बातमी आहे. देशभरातील डीमार्ट स्टोअर्स आणि डीमार्ट रेडी ऍपवर उद्या म्हणजे १० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या वीकली सेलने ग्राहकांची धाकधुकी वाढली आहे. नवा आठवडा, नवा सेल असून डीमार्टने या आठवड्यातील स्पेशल ऑफर्सची जाहिरात सुरू केली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये किराणा, दूधजन्य पदार्थ, पर्सनल केअर, घरगुती वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सगळ्यांवर १० ते ५० टक्के पर्यंत जास्त सूट मिळणार आहे. महागाईच्या काळात घरखर्च कमी करण्यासाठी ही सेल खरी सुवर्ण संधी ठरेल