

DMART NOVEMBER STOCK CLEARANCE SALE
esakal
D-Mart Latest Offers : महिना संपत आला की शॉपिंगची मजा दुप्पट होते. कारण यावेळी डी-मार्टमध्ये अनेक स्वस्त वस्तू जास्त स्वस्त मिळणार आहेत. 28 ते 30 नोव्हेंबर या तारखांपर्यंत चालणाऱ्या या मोठ्या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर खास ऑफर्सची संधी मिळणार आहे. डी-मार्ट रेडी अॅप आणि स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या या सेलमध्ये घरगुती गरजा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. हे सेल म्हणजे तुमच्या खिशाला हातभार लावणारी सोनेरी संधी आहे