
DMart WhatsApp Voucher Scam Exposed
esakal
तुमच्या व्हॉट्सअॅपवर डीमार्टच्या नावाने 5000 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर जिंकल्याचा मेसेज आला आहे का? थांबा, ही कोणती ऑफर नाही, तर डिजिटल स्कॅम आहे. सायबर गुन्हेगारांनी डीमार्टच्या नावाचा गैरवापर करत लोकांना फसवण्याचा नवा डाव रचला आहे.