

Dmart upcoming sale latest discount offers
esakal
Dmart latest discount offers : दिवाळीची रेलचाल संपली तरी खरेदीचा उत्साह कायम आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. डीमार्टमध्ये आता दिवाळीनंतरचा स्पेशल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये घरगुती वस्तू, किराणामाल , पर्सनल केअरच्या वस्तू आणि इतर अत्यावश्यक गोष्टींवर जबरदस्त सूट मिळत आहेत. दिवाळीच्या उरलेल्या साहित्यापासून ते रोजच्या वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व काही स्वस्तात उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घ्या काय आहेत या ऑफर्स