

DMart Weekend Discount Offers november first weekend
esakal
DMart Discount Sale : शॉपिंगप्रेमींसाठी डीमार्टने एक अविश्वसनीय वीकेंड सेल आणला आहे, जी ऑफर सतत आली नाहीये. या सेलमध्ये 'बाय 1 गेट 1' ऑफरसह 70% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. ग्रोसरी, घरगुटी वस्तू, स्नॅक्स, पेये, देखील इलेक्ट्रॉनिक्स आणि कपडे यासारख्या विविध उत्पादनांवर ऑफर्स लागू आहेत. डीमार्टच्या अधिकृत वेबसाइटवरून (www.dmart.in) जाहीर झालेल्या या सेलमुळे लाखो ग्राहक उत्साहित झाले आहेत. ही सेल फक्त या वीकेंडसाठी सुरू असेल. स्टोअरमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन ऑर्डर करून तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.