
Dmart Stock Clearance Sale
esakal
Dmart Weekend Offers : स्वस्तात मस्त शॉपिंगच्या शौकीनांसाठी डीमार्टकडून आणखी एक धमाकेदार बातमी आहे.कारण वीकेंड सेलमध्ये घरगुती वस्तू, किराणा, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि इतर अनेक आयटम्सवर जबरदस्त सूट मिळत आहेत. हा सेल शनिवार आणि रविवारसाठी खास आहे, ज्यात ५०% पर्यंत डिस्काउंट आणि 'बाय वन गेट वन फ्री' सारख्या ऑफर्समुळे तुमची खरेदीची पिशवीही भरली जाईल, ते ही कमी खर्चात. डीमार्ट रेडी अॅप किंवा स्टोअरमध्ये एका क्लिकवर हे सर्व ऑफर्स पाहा आणि घरी पोहोचताच डिलिव्हरी घ्या. चला, जाणून घेऊया या सेलच्या ऑफर्स..