
DMart Shopping
esakal
डीमार्टमध्ये तुम्ही नेहमी खरेदीसाठी जात असाल, पण घरून ठरवलेले खरेदीपेक्षा जास्तच सामान घेऊन येता. खरेदी जास्त झाली की बिलही जास्त येतं. काही वेळा बिल बघून चकित व्हायला होते! आपलं महिनाभराचं बजेट ओलांडून खर्च होतो. त्यामुळे “डिमार्ट नको रे बाबा” असं अनेक ग्राहक म्हणतात. मात्र, जर डिमार्टमध्ये खरेदी करताना काही टिप्स फॉलो केल्या तर बिल कमी येऊ शकते आणि केवळ आवश्यक सामान खरेदी करता येईल.