Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Does Hot Water Damage Your Hair: गरम पाण्याने केस धुणे खरंच नुकसानकारक आहे का? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने यामागील सत्य आणि योग्य हेअर केअर टिप्स सांगितल्या आहेत.
Does Hot Water Damage Your Hair? Celebrity Hairstylist Shares the Truth

Does Hot Water Damage Your Hair? Celebrity Hairstylist Shares the Truth

sakal

Updated on

काहीच दिवसांपूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आणि सगळीकडे वातावरणातही बदल झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच गरम पाण्याने आंघोळ करायला किंवा गरम वातावरणात राहायला आवडतं. इतकंच नाही, तर दिवसभर काम करून थकवा आला असेल, तरीसुद्धा बरेचजण गरम पाण्याने आंघोळ करतात. मात्र केस धुतानाही तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर थांबा. कारण गरम पाण्याने केस धुतले तर त्याचा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असं एका प्रसिद्ध हेअरस्टायलिस्टने सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com