
नवीन वर्ष 2025 सुरू झाला आहे आणि आज १ जानेवारी या दिवशी काही खास गोष्टींचं दान करणे खूप फायदेशीर ठरते. या दानाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनाची कमी भासत नाही. खासकरून, या दिवशी दान केल्याने आपल्यावर लक्ष्मी कृपा राहते आणि पैशांचा प्रवाह थांबत नाही.