
Hair Care For Working Women: बदलत्या काळात महिला आर्थिकदृष्ट्या बनल्या आहेत. अनेक महिला बाहेर जाऊन काम करतात. त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक वेळा आरोग्याकडे आणि केसांकडे दूर्लक्ष होते. त्यामुळे केस निर्जीव होतात. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी वर्कींग वूमन्सने काय करावे हे जाणून घेऊया.