
Daily walnut consumption benefits for brain and heart: निरोगी शरीरासाठी सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हृदय निरोगी ठेवते आणि मेंदूचे कार्य वाढवतात. जर तुम्ही दररोज 2 आठवडे सतत 2 अक्रोड खाल्ले तर शरीरावर आणि मनावर कोणते परिणाम दिसून येतात हे जाणून घेऊया.