Baby care : बाळाला सतत सर्दी होते का? 'हा' उपाय नक्की करा
हिवाळ्यात थंडीचा प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाला सतत सर्दी होत असेल, तर चिंताजनक समस्या असू शकते. अशावेळेस आपल्याला काय करायला हवं हे माहित नाही का? चला, काही सोपे उपायांबद्दल जाणून घेऊया
थंडीच्या दिवसात बाळाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण थंड हवेमुळे बाळाला सर्दी, खोकला आणि इतर श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. मुलांना सकाळी झोपेतून उठले की श्वास घ्यायला त्रास होत असेल तर, खालील उपाय नक्की ट्राय करा