
Mistakes is the key to success
Sakal
Key to success : इंग्रजीमध्ये एक म्हण आहे - ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे'' म्हणजेच ‘रोम शहर एका दिवसात वसलं नव्हतं’ याचाच अर्थ कुठलाही मोठं काम यश किंवा प्रगती साध्य करण्यासाठी वेळ सातत्य आणि मेहनत लागते आयुष्यात कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी झटपट होत नाही.