Emotional Baggage Detox: मनातील ड्राफ्ट भावनांना करा डिलिट! वाचा गोंधळ दूर करणं का आहे महत्त्वाचं?

Why letting go of past emotions is important: मनातील गोंधळ दूर करून आनंदासाठी जागा तयार करा – भावनिक ड्राफ्ट्स डिलिट करणं का गरजेचं आहे ते जाणून घ्या!
Tips to Clear Emotional Clutter for Inner Peace
Tips to Clear Emotional Clutter for Inner Peacesakal
Updated on

Steps to Declutter Mind and Reduce Stress: माझी पर्स म्हणजे एक छोटंसं म्युझियम आहे. जुन्या बिलांच्या पावत्या, दोन औषधांच्या स्ट्रिप्स, कंगवा, रुमाल, अर्धवट संपलेली लिपस्टिक, एक रिकामी सॅनिटायझरची बाटली, आणि सर्वांत महत्त्वाचं अर्धवट भावना!

हो, खरंच. त्या पर्समध्ये कुठेतरी एक ‘काल मी जरा जास्त बोलले का?’ लपलेलं आहे. एका झिपमध्ये ‘ती माझ्यावर अजूनही रागावली असेल का?’ पडून आहे. साईडच्या खिशात ‘मी नीट केलं का?’ असा शंकेचा कागद दुमडून ठेवलेला आहे. आणि अजून एक मोठ्ठा कप्पा - ‘मी सगळ्यांसाठी करते; पण माझ्यासाठी कोण?’ या प्रश्नानं भरलेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com